Table of Contents
MSCTDC Nashik LC Job 2024
MSCTDC Nashik LC Job 2024 – Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation Limited, Nashik invites Online/Offline applications in prescribed format till last date 23/08/2024 to fill up post of Law Consultant. There is 1 vacancy. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे कार्यालय येथे विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. २३/८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | विधी सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २३/८/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahatdc.in/येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – msctdcnsk@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, आदिवासी विकास भवन, २ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक – ४२२००२, महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahatdc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MSCTDC Nashik LC Job 2024
- Recruitment place – Nashik.
- Posts’ name – Law Consultant.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 65,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mahatdc.in/.
- Mode of application – Online/Offline – By Post/In Person.
- E-Mail ID for application – msctdcnsk@gmail.com.
- Address for application – Managing Director, Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation Limited, Nashik, Adiwasi Vikas Bhavan, 2nd Floor, Ram Ganesh Gadkari Chowk, Old Mumbai-Agra Highway, Nashik – 422002, Maharashtra.
- Last date for application – 23/08/2024 10.00 am to 18.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahatdc.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.