वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नांदेड जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा तदर्थ वैदयकीय अधिकारी पदांच्या ४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nanded MMHS MO Recruitment 2026

Nanded MMHS MO Recruitment 2026 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/4/2026 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer in Nanded District. There are total 4 vacancies. The job location is Nanded District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य सेवा लातूर मंडळ अंतर्गत नांदेड जिल्हा येथे महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैदयकीय अधिकारी म्हणून भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ), नांदेड भरती २०२६

या पदांसाठी भरतीतदर्थ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस/पदव्युत्तर पदवी/पदविका अर्हताधारक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणनांदेड जिल्हा 
अर्ज पद्धती  ऑफलाईन – समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ३०/४/२०२६.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) पदव्युत्तर पदवी/पदविका अर्हताधारक  – 
      • आदिवासी भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nanded.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://nanded.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nanded MMHS MO Recruitment 2026

  • Recruitment place – Nanded District.
  • Posts’ name – AD HOC Medical Officer – Group-A – MBBS/PG. (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • For Tribal Region – Rs. 80,000/- pm.
      • For other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) PG –
      • For Tribal Region – Rs. 90,000/- pm.
      • For other region – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://nanded.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 30/4/2026.
  • Venue – District Civil Surgeon Office, Nanded.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://nanded.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

टाटा एडव्हान्सड सिस्टीम्स लिमिटेड – DE/B.Sc. (Physics/Chemistry) ; प्रशिक्षणार्थी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

TAS Nagpur Recruitment 2026 - Tata Advanced Systems Limited invites has arranged interview on date 26/4/2026 to....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *