JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत आकर्षक वेतनावर १७१ विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अंतर्गत नोकरीची संधी

NHM DC Pune Job Recruitment 2023

NHM DC Pune Job Recruitment 2023National Health Mission, District Health Society, District Council, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 6/6/2023 for the various Medical & Paramedical posts. There are 171 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी दि. ६/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) दंत चिकित्सक २) जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी ३) वित्त आणि लेख अधिकारी ४) कार्यक्रम समन्वयक ५) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक ६) अधिपरिचारिका/L.H.V/Paediatric परिचारिका ७) सांख्यिकी अन्वेषक ८) एएनएम ९) सुविधा व्यवस्थापक १०) डायलिसिस तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७१ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/६/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • दंत चिकित्सक- ४३ वर्षे (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल)
    • इतर सर्व – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल)
    • लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – २५-५० वर्षे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zppune.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ४था मजला, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद, पुणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zppune.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM DC Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – 1) Dentist 2) District Monitoring & Evaluation Officer 3) Finance & Accounts Officer 4) Program Coordinator 5) Vaccination Field Monitor 6) Staff Nurse/L.H.V/Paediatric Nurse 7) Statistics Investigator 8) ANM 9) Facility Manager 10) Dialysis Technician 
  • Total vacancies – 171
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Dentist – 43 years (5 years relaxation for NHM workers)
    • All others – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years relaxation for NHM workers).
    • Vaccination Field Monitor – 25-50 years
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zppune.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – National Health Mission, 4th Floor, Health Department, New District Council, Pune.
  • Last date for application – 6/6/2023 till 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zppune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *