JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई मंडळ ठाणे येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प समन्वयक पदभरती जाहीर

NHM Mumbai Board PC Job 2024

NHM Mumbai Board PC Job 2024 – Deputy Director, Health Services, Mumbai Board Thane, National Health Mission invites Online applications till last date 22/08/2024 as well as Offline applications till last date 23/08/2024 for the post of Project Coordinator under Ayushman Bharat Digital Mission. There is 1 vacant seat. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत येथे प्रकल्प समन्वयक पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २२/०८/२०२४ आणि दि. २३/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती प्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
  • ऑफलाईन – दि. २३/०८/२०२४ सकाळी ९.१५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे आणि NHM मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/w3671S72VCjEu6LR9.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Mumbai Board PC Job 2024

  • Place of recruitment – Thane.
  • Posts Name – Project Coordinator
  • Total no. of seats – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Up to 38 years (5 years age relaxation for NHM Workers). (See table/Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 50,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/-(See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/By Post/Courier.
  • Google link for application – https://forms.gle/w3671S72VCjEu6LR9.
  • Last for online application – 22/08/2024 till 11.59 pm.
  • Self attested print out of duly filled in Google application form along with other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
  • Address for application – Dy. Director, Health Service, Mumbai Board Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
  • Last date for Offline applications – 23/08/2024 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *