JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जि. प. पालघर – ३० विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Palghar Recruitment 2025

NHM ZP Palghar Recruitment 2025 – District Integrated Health & Family Welfare Society, Health Department, District Council, Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 14/01/2025 for positions of Medical Specialist in various disciplines under National Health Mission. There are total 30 positions. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरती करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १४/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पालघर भरती २०२५

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा 
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची तारीख  दि. १४/०१/२०२५ दुपारी १५.०० वाजता. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zppalghar.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ११३ ते ११४, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर मार्ग, कोळगाव, पालघर – ४०१४०४. 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/०१/२०२५ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ११३ ते ११४, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर मार्ग, कोळगाव, पालघर – ४०१४०४. 
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.zppalghar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Palghar Recruitment 2025

  • Place of recruitment – Palghar District
  • Post’s Name – Medical Specialist. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 30 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.zppalghar.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • Date for application – 14/01/2025 at 12.00 pm.
  • Address for application – Chief Executive Officer’s Office, National Health Mission, 113 to 114, First Floor, Boisar Road, Kolgaon, Palghar – 401404.
  • Interview date & time – 14/01/2025 at 03.00 pm.
  • Venue – Chief Executive Officer’s Office, National Health Mission, 113 to 114, First Floor, Boisar Road, Kolgaon, Palghar – 401404.
  • For updates about said recruitment visit website – https://www.zppalghar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *