JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM BMC अंतर्गत एकूण ६ वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरती-नोकरीची संधी

NUHM BMC M/PM Recruitment 2024

NUHM BMC M/PM Recruitment 2024 – Executive Health Officer, Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 21/08/2024 for posts of Medical Officer, Staff Nurse, Support Staff & Lactation Supervisor Cum Trainer at L.T.M.G.H & L.T.M.M.C Sion under National Urban Health Mission. There are total 6 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत लोटिमस रुग्णालय आणि महाविदयालय येथे वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका, सपोर्ट स्टाफ आणि लॅक्टेशन सुपरवायझर कम ट्रेनर पदभरतीसाठी दि. २१/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी २) अधिपरिचारिका ३) सपोर्ट स्टाफ ४) लॅक्टेशन सुपरवायझर कम ट्रेनर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी – ३८ वर्षे (खुल प्रवर्ग) आणि ६० वर्षे (आरक्षण वर्ग).
    • इतर सर्व – ३८ वर्षे (खुल प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • सपोर्ट स्टाफ – रु. १५,५००/- दरमहा 
    • लॅक्टेशन सुपरवायझर कम ट्रेनर – रु. ४०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, शीव, मुंबई – ४०००२२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM BMC M/PM Recruitment 2024

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Posts – 1) Medical Officer 2) Staff Nurse 3) Support Staff 4) Lactation
    Supervisor Cum Trainer
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 38 years (UR) & 60 years (Reserved Class) – Medical Officer
    • 38 years (UR) & 43 years (Reserved Class) – All others
  • Payment  – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm 
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm
    • 3) Support Staff – Rs. 15,500/- pm
    • 4) Lactation Supervisor Cum Trainer – Rs. 40,000/– pm 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit websites – https://portal.mcgm.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for ApplicationOffice of Dean,Lokmanya Tilak Municipal General Hospital & Lokmanya Tilak Municipal Medical College, Sion, Mumbai – 400022.
  • Last date for Application21/08/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *