JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM/१५ व्या वित्त आयोग – जि. प. जळगाव अंतर्गत ६७ वैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरती सुरु ; अर्ज करा !

NUHM Jalgaon 15th FC Recruitment 2024

NUHM Jalgaon 15th FC Recruitment 2024 – Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 18/09/2024 to fill up Medical & Non Medical posts of under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 67 vacancies. The job location is Jalgaon City. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जळगाव शहर येथे वैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १८/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६७ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती   व्यक्तिशः/टपाल.
अर्जाची शेवटची  तारीख  दि. १८/०९/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpjalgaon.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग), जिल्हा परिषद, जळगाव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpjalgaon.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Jalgaon 15th FC Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon City.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 67 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://zpjalgaon.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Last date for application – 18/09/2024 during office hours(Except holidays
  • Address for application – National Health Mission, Health Department (New Building), District Council Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpjalgaon.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *