JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM PCMC अंतर्गत ‘या’ ३३ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

NUHM PCMC YT Recruitment 2024

NUHM PCMC YT Recruitment 2024 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society, Pimpri invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 16/10/2024 for the posts of Yoga Trainer at it’s Urban Primary Health Centre & Health Welfare Centre under National Urban Health Mission. There are total 33 vacancies. The job location is Pimpri Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत त्यांच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४ 

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३३ जागा.
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १६/१०/२०२४ सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे(तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५०/- प्रतिसत्र. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.pcmc.gov.in  येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – नविन थेरगाव रुग्णालय, सेमिनार हॉल, ४ था मजला, जगतापनगर, थेरगाव पोलीस चौकीसमोर, थेरगाव, पुणे – ४११०३३. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी www.pcmc.gov.in  येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM PCMC YT Recruitment 2024

  • Recruitment Place – Pimpri Chinchwad.
  • Posts Name – Yoga Trainer.
  • Total Vacancies – 33 posts.
  • Payment – Rs. 250/- per session. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18 to 45 years(Ref. PDF/Visit website)
  • Requisite qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – www.pcmc.gov.in .
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 16/10/2024 10.00 am to 11.00 am. 
  • Venue – New Thergaon Hospital, Seminar Hall, 4th Floor, Jagtap Nagar, Opposite Thergaon Police Station, Thergaon, Pune – 4110033. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – www.pcmc.gov.in  regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *