JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत विविध निमवैदयकीय आणि वैदयकीय पदांच्या एकूण १९७ भरती जाहीर

NUHM Solapur MNC Recruitment 2024

NUHM Solapur MNC Recruitment 2024 – Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 2/08/2024 to fill up various Paramedical & Medical posts and has arranged interview on  date 5/08/2024 for MBBS/Specialist & 6/08/2024 for BAMS to fill up various Medical posts at for their various Health Centre under National Urban Health Mission. There are total 197 vacant seats. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  अंतर्गत विविध आरोग्य केंद्रस्तरावर येथे विविध निमवैदयकीय आणि वैदयकीय पदभरतीसाठी दि. २/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एमबीबीएस वैदयकीय/विशेषज्ञ अर्हताधारकांसाठी दि. ५/०८/२०२४ तर बीएएमएस वैदयकीय अर्हताधारकांसाठी दि. ६/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी –
    • पूर्णवेळ – i) UHWC ii) आपला दवाखाना iii) UPHC 
    • अर्धवेळ – UPHC
  • २) वैदयकीय अधिकारी (प्रसूतिगृह) – पूर्णवेळ
  • ३) साथरोगतज्ञ – CMPU
  • ४) वैदयकीय अधिकारी – SNCU
  • ५) बालरोगतज्ञ – SNCU
  • ६) वैदयकीय विशेषज्ञ –
    • i) भीषज (औषधशास्त्र)
    • ii) स्त्रीरोगव प्रसूतीतज्ञ  
    • iii) बालरोगतज्ञ
    • iv) नेत्रतज्ञ 
    • v) त्वचारोगतज्ञ 
    • vi) मानसोपचारतज्ञ 
    • vii) कान, नाक, घसातज्ञ
  • ७) टीबी हेल्थ व्हिजिटर
  • ८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – i) टीबी ii) UPHC
  • ९)  अधिपरिचारिका – i) UHWC ii) आपला दवाखाना
  • १०) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) – i) UHWC ii) आपला दवाखाना
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९७ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/०८/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क धनाकर्ष परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – रोग्य विभाग, मुख्य कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –
    • एमबीबीएस/विशेषज्ञ – दि. ५/०८/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
    • बीएएमएस – दि. ६/०८/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Solapur MNC Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer –
      • Full Time – i) UHWC ii) Aapla Dawakhana iii) UPHC 
      • Part Time – UPHC
    • 2) Medical Officer (Maternity Centre) – Full Time 
    • 3) Epidemiologist – CMPU
    • 4) Medical Officer – SNCU
    • 5) Paediatrician – SNCU
    • 6) Specialist –
      • i) Physician (Medicine)
      • ii) Obstetrician & Gynaecology
      • iii) Paediatrician
      • iv) Ophthalmologist
      • v) Dermatologist
      • vi) Psychiatrist
      • vii) ENT Specialist
    • 7) TB Health Visitor
    • 8) Lab Technician – i) TB ii) UPHC
    • 9) Staff Nurse – i) UHWC ii) Aapla Dawakhana
    • 10) MPW (Male) – i) UHWC ii) Aapla Dawakhana
  • Total vacancies – 197 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (For details ref. PDF/visit website)
  • Application fee DD should be attached to duly filled in prescribed format application form as per given instructions.
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information ref. PDF/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – Health Department, Head Office, Solapur Municipal Corporation, Solapur.
  • Last date for application – 2/08/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • Interview date & time –
    • MBBS/Specialist – 5/08/2024 at 11.00 am.
    • BAMS 6/08/2024 at 11.00 am.
  • Venue – Refer PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *