वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

OFCH चंद्रपूर – रु. ३९,३३८/- पर्यंत वेतनावर ३० पदांच्या भरती जाहीर

OFCH Project Engineer Recruitment 2026

OFCH Project Engineer Recruitment 2026 – Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format till the last date 8/5/2026 for the Engagement of Graduate Project Engineer & Diploma Project Engineer for year 2026-2027. There are total 30 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२६-२०२७ साठी अभियांत्रिकी पदवीधर प्रकल्प अभियंता आणि पदविकाधारक प्रकल्प अभियंता पदभरतीसाठी दि. ८/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर प्रकल्प अभियंता भरती २०२६

या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी पदवीधर प्रकल्प अभियंता आणि पदविकाधारक प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या३० जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धतीऑफलाईन – टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ८/५/२०२६.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://munitionsindia.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर, म्युनिशन्स इंडिया मर्यादितचे एकक, चंद्रपूर, पिन – ४४२५०१, महाराष्ट्र.

OFCH Project Engineer Recruitment 2026

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – Project Engineer – i) Graduate ii) Technician (Diploma Holders)
  • Total posts – 30 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 30 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/RefPDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://munitionsindia.in/.
  • Mode of application – Offline – By Post.
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit Of Munitions India Ltd. Chandrapur, Pin – 442501, Maharashtra.
  • Last date for application – 8/5/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

VNIT नागपूर – रु. ३७,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी आजच अर्ज करा !

VNIT Nagpur ECE JRF Job 2026 - Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online applications in.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *