वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

OIDC दमण व दीव आणि दादरा  व नगर हवेली लिमिटेड येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनाच्या सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) पदावर नोकरीची संधी

OIDC DD & DNH Job Recruitment 2022

OIDC DD & DNH Job Recruitment 2022 – Omnibus Industrial Development Corporation Of Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Limited invites Offline applications till last date 13/10/2022 for the contractual post of Assistant Manager (IT). There is 1 post. The job location is Daman. The Official website & PDF/Advertise is given below.


ओमनीबस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ दमण व दीव आणि दादरा  व नगर हवेली लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) पदभरतीसाठी दि.  १३/१०/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

OIDC दमण व दीव आणि दादरा  व नगर हवेली भरती २०२२

या पदांसाठी भरतीसहाय्यक व्यवस्थापक (माहिती-तंत्रज्ञान)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती-तंत्रज्ञान पदवी (अधिक माहितीतकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणदमण 
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/१०/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी –PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.oidc.in/home
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, OIDC- OIDC कॉर्पोरेट ऑफिस, प्लॉट क्र. ३५, सोमनाथ, नाणी दमण – ३९६२१०.

OIDC DD & DNH Job Recruitment

  • Place of recruitment – Daman
  • Post’s Name – Assistant Manager (IT)
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – Bachelors Degree In Information Technology From Recognized University. (Ref. PDF)
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – Ref. PDF.
  • Payment – Rs. 50,000/- pm
  • Age limit – Not exceeding 30 years.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.oidc.in/home
  • Mode of application – Offline 
  • Address for application – General Manager, OIDC at OIDC’s Corporate Office, Plot No. 35, Somnath, Nani Daman – 396210.
  • Last date for applications – 13/10/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *