वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

७ वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी ! अर्ज करा

Central Bank of India Recruitment for 7th pass 2025

Central Bank of India Recruitment 2025 : मित्रांनो ७ वी  पास उमेदवारांसाठी  सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चौकीदार पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे . , ज्याअंतर्गत वार्षिक संविदा आधारावर चौकीदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, चौकीदार पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

Read More »

IDBI या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; थेट निवड ! जाणून घ्या काय आहे पात्रता ?

IDBI Bank Recruitment 2025 new update

IDBI Bank Recruitment 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळविणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Read More »

तरुणांसाठी खास संधी !! मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर ; दरमहा ५६००० रुपये मिळणार ! संधीचा फायदा घ्या

CM Fellowship Program

CM Fellowship : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी! आता महाराष्ट्रातील तरुणांना थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६" नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या फेलोशिपद्वारे ६० फेलोंची निवड केली जाणार आहे.

Read More »