वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी एटापल्ली आणि कोरची, जि. गडचिरोली येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Gadchiroli MMU Recruitment 2023 - District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

खरेदी व भांडार संचालनालय (DPS), अणू ऊर्जा विभाग अंतर्गत B.Sc/B.Com/Diploma Eng. शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ खरेदी सहाय्यक व कनिष्ठ भांडारपाल पदांच्या एकूण ६२ भरती जाहीर

DPS JPA/JPS Recruitment 2023 - Directorate of Purchase & Stores, Department Of Atomic Energy invites Online..

Read More »

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जि. अहमदनगर येथे M. Pharm./Ph.D./M.Lib शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण ४ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

AIP Dist. Ahmednagar Job Recruitment 2023 - Amrutvahini Institute Of Pharmacy, Dist. Ahmednagar invites Online..

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Gadchiroli Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gadchiroli...

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सामाजिक शास्त्रे/आपत्ती व्यवस्थापन पदवी/पदव्युत्तर पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदावर नोकरीची संधी

MDRM Jalgaon DDMO Recruitment 2023 - Collector Office, Jalgaon invites Offline applications in prescribed format from...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र विभाग) पदाच्या २ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

MCGM Mumbai AP Recruitment 2023 - LTMGH & MC, Sion, Mumbai invites Offline applications in prescribed format...

Read More »

ग्रामीण उदयमिता विकास निगम अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ८/१०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १५,५००/- ते रु. ३३,५००/- पर्यंतच्या वेतनावर जिल्हा उदयमिता  विकास अधिकारी, ब्लॉक उदयमिता  विकास अधिकारी, ग्राम उदयमिता मित्र, बहुकुशल कर्मचारीवृंद आणि डेटा एंट्री कार्यकारी पदांच्या एकूण ९५७७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GUVN Maharashtra Recruitment 2023 - Gramin Udyamita Vikas Mission invites Online applications till last date 29/12/2023...

Read More »

पश्चिम रेल्वे अंतर्गत महिला उमेदवारांसाठी सांस्कृतिक राखीव वर्गातून रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनमानावर वर्ग-२ पदाच्या २ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

RRC WR CQ Recruitment 2023 - Western Railway invites Online applications in prescribed format from date 11/12/2023 to 09/01/2024 from...

Read More »