JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २६,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सहाय्यक आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) पदांच्या ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Job Recruitment 2023

PCMC Job Recruitment 2023 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 9/6/2023 for the Group ‘C’ category posts of Inspector (Health Inspector Grade) & Health Assistant on establishment of Health Department, PCMC. There are a total of 32 vacancies. The job location is Pimpri. The Official website & PDF/Advertise given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट ‘क’ संवर्गातील निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) आणि आरोग्य सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/६/२०२३ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती १) निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) २) आरोग्य सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२ जागा
नोकरीचे ठिकाण पिंपरी
अर्ज पद्धती समक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ९/६/२०२३  सकाळी १०.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) – रु. २७,०००/- दरमहा
    • २) आरोग्य सहाय्यक – रु. २६,०००/- दरमहा
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – दिवंगत मधुकर पवळे सभागृह, ३रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवी इमारत, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pimpri 
  • Posts Name – 1) Inspector (Health Inspector Grade) 2) Health Assistant
  • Total Vacancies – 32
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Inspector (Health Inspector Grade) – Rs. 27,000/- pm.
    • 2) Health Assistant – Rs. 26,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 9/6/2023  at 10.00 am reporting time – 10.00 am to 11.00 am.
  • Venue – Late Madhukar Pawale Hall, 3rd Floor, Pimpari Chinchwad Municipal Corporation Main Building, Pimpari – 411018.
  • For last date for application, address for application & interview ref. PDF/visit website –https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *