JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

चांदवड उपविभाग, जि. नाशिक अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदाच्या एकूण ५९ भरतींसाठी अर्जाची सूचना

PP Chandwad Dist. Nashik Job Recruitment 2023

PP Chandwad Dist. Nashik Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate Office, Chandwad, Dist. Nashik invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tq. Chandwad & Tq. Deola till last date 8/10/2023 for the posts of Police Patil. There are total 59 vacancies. The job location is Tq. Chandwad & Tq. Deola. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी, चांदवड कार्यालय, जि. नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक जिह्यातील चांदवड आणि देवळा तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी चांदवड आणि देवळा तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. ८/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भारतीं अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील चांदवड, जि. नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या ५९ जागा.
नोकरीचे ठिकाण चांदवड आणि देवळा तालुका, जि. नाशिक.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ८/१०/२०२३ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nashik.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nashik.ppbharti.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nashik.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PP Chandwad Dist. Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tq. Chandwad & Tq. Deola.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – 59 posts.
  • Educational qualification – 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 600/- (UR) & Rs. 500/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://nashik.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nashik.ppbharti.in/.
  • Last date for application – 8/10/2023 till 5.45 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nashik.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *