JOIN Telegram
Sunday , 8 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा येथे पदवीधरांसाठी रु. ३८,६००/- दरमहा वेतनावर सचिव आणि रु. २९,२००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदभरती जाहीर

Pulgaon APMC Recruitment 2024

Pulgaon APMC Recruitment 2024 – Pulgaon Agricultural Produce Market Committee, Pulgaon, Dist. Wardha invites Offline applications in prescribed format from date 25/06/2024 to 19/07/2024 to fill up posts of Secretory & Accountant. There are 2 vacancies. The job location is Pulgaon, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सचिव आणि लेखापाल पदभरतीसाठी दि. २५/०६/२०२४ ते दि. १९/०७/२०२४  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुलगाव, जि. वर्धा
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/०६/२०२४ ते दि. १९/०७/२०२४ सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • सचिव – रु. ३८,६००/- दरमहा.
    • लेखापाल – रु. २९,२००/- दरमहा.
  • अर्ज मिळ्ण्याचा दिनांक – दि. २५/०६/२०२४ ते दि. १८/०७/२०२४ सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून)
  • अर्ज मिळ्ण्याचा पत्ता – पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, मुख्य यार्ड, एम..एस. पंप हाउसचे बाजूला, अमरावती रोड, पुलगाव, जि. वर्धा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि कार्यालय, पुलगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, मुख्य यार्ड, एम..एस. पंप हाउसचे बाजूला, अमरावती रोड, पुलगाव, जि. वर्धा.

Pulgaon APMC Recruitment 2024

  • Recruitment place – Pulgaon, Dist. Wardha.
  • Posts’ name – 1) Secretory 2) Accountant.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – 18 to 38 years. (See advertise)
  • Payment – (See advertise) –
    • 1) Secretory – Rs. 38,600/- pm.
    • 2) Accountant – Rs. 29,200/- pm.
  • Date to get application form – 25/06/2024 to 18/07/2024 11.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • Address to get application form – Office Of Pulgaon Agricultural Produce Market Committee, Main Yard, Besides M.E.S. Pump House, Amravati Road, Pulgaon, Dist. Wardha
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/Visit website – Office Of Pulgaon Agricultural Produce Market Committee, Pulgaon, Dist. Wardha.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Pulgaon Agricultural Produce Market Committee, Main Yard, Besides M.E.S. Pump House, Amravati Road, Pulgaon, Dist. Wardha.
  • Date for application – 25/06/2024 to 19/07/2024 11.00 am to 5.00 pm. (Except holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *