JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RITES India Limited अंतर्गत नोकरीची संधी; २ .५० लाख रुपये महिना पगार असेल !

RITES India Limited अंतर्गत नोकरीची संधी; २ .५० लाख रुपये महिना पगार असेल !

RITES India Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरीवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES) लिमिटेडकडून राबवली जातंय. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

Rites Recruitment 2024

rites.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेतून एकून 11 पदे भरली जाणार आहेत. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेतून मुख्य निवासी अभियंता, वरिष्ठ नियोजन आणि वेळापत्रक विशेषज्ञ, निवासी अभियंता या पदांचा समावेश आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 ते 23 वर्षांचा अनुभव असणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 63 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला अत्यंत चांगला पगार हा मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 85,000 ते 2,50,000 पर्यंत पगार मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *