JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU), अमरावती अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, बुलढाणा येथे विविध शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SGBAU Job Recruitment 2023

SGBAU Job Recruitment 2023 – Model Degree College Of Arts, Science & Commerce, Budhana invites prescribed format Online applications & Offline applications in prescribed format till last date 25/7/202३ & has arranged interview on 5/8/2023 for various clock hourly basis posts of Contributory Teachers. The job location is Budhana. The Official website & PDF/Advertise is given below.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मॉडेल डिग्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, बुलढाणा येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी काँट्रीब्युटरी टीचर्स तासिका आधारित तत्वावर पदभरतीसाठी दि. २५/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मॉडेल डिग्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, बुलढाणा भरती २०२३

या पदांसाठी भरती काँट्रीब्युटरी टीचर्स 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे/नियुक्तीचे ठिकाण बुलढाणा   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.sgbau.ac.in/ येथे भेट द्या.
  • ऑनलाईन अर्जाची वेबलिंक- https://www.sgbau.ac.in/येथे advertisement tab “Online Application Form For Contributory Teacher” (Model Degree College) येथे भेट द्या.
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर संबंधित कागदपत्रांसोबत पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – मॉडेल डिग्री कॉलेज कार्यालय, कदरीया बी.एड. कॉलेज, हाजी मलंग दर्गासमोर, चिखली रोड, बुलढाणा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/८/२०२३. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या विहित वेळेच्या ३० मिनिटेआधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – मॉडेल डिग्री कॉलेज, कदरीया बी.एड. कॉलेज, हाजी मलंग दर्गासमोर, चिखली रोड, बुलढाणा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.sgbau.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या

SGBAU Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Buldhana.
  • Name of the posts – Contributory Teachers.
  • Educational qualification – Post Graduation in relevant subject. (Ref. PDF/Visit  website)
  • No. of posts – Visit University/College Website.
  • For detailed information about experience, specialization, prescribed application form, selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. ref. PDF/visit website https://www.sgbau.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Link online application – https://www.sgbau.ac.in/ under advertisement tab “Online Application Form For Contributory Teacher” (Model Degree College).
  • Send the hard copy of submitted online application form at the given address. (Ref. PDF for information)
  • Address for application Office Of Model Degree College, Kadariya B.Ed. College, In Front Of Haji Malang Dargah, Chikhali Road, Buldhana.
  • Last date for applications – 25/7/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 5/8/2023. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Candidates should be present 30 minutes before interview.
  • Venue – Model Degree College, Kadariya B.Ed. College, In Front Of Haji Malang Dargah, Chikhali Road, Buldhana.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sgbau.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *