Table of Contents
SPM Pune HM/AO Recruitment 2024
SPM Pune HM/AO Recruitment 2024 – Shikshan Prasaraka Mandali, Pune invites Online applications till last date 26/04/2024 for the posts of Head Master & Administrative Officer for it’s School Yamuna Nagar, Nigdi, Pune. There are total 3 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या यमुनानगर, निगडी, पुणे येथील शाळा येथे मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २६/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | निगडी, पुणे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २६/०४/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@spm.education.
SPM Pune HM/AO Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – 1) Head Master – For English & Marathi Medium 2) Administrative Officer – Common for English & Marathi Medium.
- Total vacancies – 3 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – recruitment@spm.education.
- Last date for application – 26/04/2024 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.