वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in Kolhapur

लोकसंचलित साधन केंद्र, जि. कोल्हापूर अंतर्गत १० वी उत्तीर्ण/वाणिज्य आणि कृषी पदवीधर/कला पदव्युत्तर/MBA शिक्षितांसाठी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सहयोगिनी (महिला) पदांच्या १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CMRC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Community Managed Resource Center, Dist. Kolhapur invites Offline...

Read More »

आनंदी बी. फार्मसी महाविद्यालय (पदवी), ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी/Ph.D. धारकांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, सह्योगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित  

ABPC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Anandi B. Pharmacy College (Degree), Tal. Karveer, Dist. Kolhapur invites Offline...

Read More »

श्रीपतराव चौगुले कला आणि विज्ञान महाविद्यालय, माळवाडी-कोटोळी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य पदावर नोकरीची संधी

SCASC Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Shripatrao Chougule Arts and Science College, Malwadi-Kotoli, Dist. Kolhapur..

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर तक्रार निवारण प्राधिकारी पदावर नोकरीची संधी

MGNREGA Kolhapur Job Recruitment 2023 - Collector office, Kolhapur invites Offline applications in prescribed format...

Read More »

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर येथे पदवीधर उमेदवारांसाठी लिपिक पदांच्या ३ भरती अंर्तगत जाहीर

KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023 - Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites...

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे ४ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur Job Recruitment 2023 - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur invites...

Read More »

कृषी विभाग कोल्हापूर येथे कृषी पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,०००/- दरमहा वेतनावर कृषी सेवक पदाच्या एकूण २५० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Krushi Vibhag Kolhapur Job Recruitment 2023 - Regional Agriculture Joint Director, Kolhapur invites Online applications...

Read More »

महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदावर नोकरीची संधी

MLES Kolhapur Job Recruitment 2023 - Maharashtra Liberal Education Society, Kolhapur has arranged interview on...

Read More »