JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TMC ACTREC नवी मुंबई – रु. २५,०००/- पर्यंत वेतनावर माळी आणि श्रेडर पदावर नोकरीची संधी

TMC ACTREC G&S Recruitment 2024

TMC ACTREC G&S Recruitment 2024 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 30/10/2024 for the posts of Gardener & Shredder. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे माळी आणि श्रेडर पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती माळी आणि श्रेडर
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. 
नोकरीचे ठिकाण खारघर, नवी मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/१०/२०२४ , रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. २०,४००/- ते रु. २५,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – ३ रा मजला, खानोलकर शोधिका, Centre For Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, CCE, ACTREC, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.

TMC ACTREC G&S Recruitment 2024

  • Place of Recruitment – Kharghar, Navi Mumbai.
  • Name of the PostGardener & Shredder.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational QualificationRefer PDF/Visit website.
  • Nature of Posts – Contract basis
  • Contract Period – 6 months
  • Payment – Rs. 20,400/- to Rs. 25,000/-. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Up to 35 years. (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://actrec.gov.in/.
  • Interview date & time30/10/2024, reporting time9.30 am to 10.30 am.
  • Venue – 3rd Floor, Khanolkar Shodhika, Center For Cancer Epidemiology, Advanced Center For Treatment, Research & Education In Cancer, CCE, ACTREC, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *