JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (UCSL), मालपे, कर्नाटक ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/BBA/B.Com. शिक्षित उमेदवारांसाठी पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक आणि बूट ऑपरेटर पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UCSL SUPR/OAST/BO Job Recruitment 2023

UCSL SUPR/OAST/BO Job Recruitment 2023 – Udupi Cochin Shipyard Limited, Malpe, Karnataka invites Online applications till last date 10/10/2023 to fill up posts of Supervisor, Office Assistant & Booth Operators. There are 34 vacancies. The job location is Malpe, Karnataka. The Official website & PDF/Advertise is given below.

उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड, मालपे, कर्नाटक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक आणि बूट ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १०/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड, मालपे, कर्नाटक भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पर्यवेक्षक २) बूट ऑपरेटर ३) कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण मालपे, कर्नाटक                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) पर्यवेक्षक – ४५ वर्षे.
    • २) बूट ऑपरेटर – ३५ वर्षे.
    • ३) कार्यालय सहाय्यक – ३० वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://udupicsl.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://udupicsl.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://udupicsl.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UCSL SUPR/OAST/BO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Malpe, Karnataka.
  • Posts’ name – 1) Supervisor 2) Office Assistant 3) Booth Operators
  • Total vacancies – 34 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Supervisor – 45 years.
    • Booth Operator – 35 years.
    • Office Assistant – 30 years.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://udupicsl.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://udupicsl.com/.
  • Last date for application – 10/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://udupicsl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *