JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNMKV परभणी अंतर्गत ‘या’ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना !

VNMKV SRF & SH Recruitment 2024

VNMKV SRF & SH Recruitment 2024 – Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani has arranged interview on date 27/08/2024 for the posts of Senior Research Fellow & Skilled Helper under Agriculture Research Centre at Badnapur. There are total 5 positions. The job location is Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कृषी संशोधन केंद्र, बदनापूर अंतर्गत वरिष्ठ संशोधन अध्ययेता आणि कुशल मदतनीस पदभरतीसाठी दि. २७/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता २) कुशल मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/०८/२०२४ सकाळी ११.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण संशोधन संचालक यांचे कक्ष, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणी.
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vnmkv.ac.in/ येथे भेट दया.

VNMKV SRF & SH Recruitment 2024

  • Place of recruitment – Parbhani.
  • Post’s Name – Senior Research Fellow & Skilled Helper. 
  • Total vacancies – 5 posts
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Not more than 33 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.vnmkv.ac.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – 27/08/2024 at 11.00 am.
  • Venue – Chamber of Director of Research, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *