वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

साईश यामाहा, जळगाव अंतर्गत किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद आणि व्यवस्थापकीय पदांच्या एकूण २३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Yamaha Jalgaon Recruitment 2023

Yamaha Jalgaon Recruitment 2023 – Saiish Yamaha, Jalgaon invites Online/Offline applicationstill last date 26/12/2023 to fill up various Staff & Managerial posts for their showrooms at Jalgaon & Bhusawal. There are 23 vacancies. The job location is Jalgaon & Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.

साईश यामाहा, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचं जळगाव आणि भुसावळ शोरूम येथे विविध कर्मचारीवृंद आणि व्यवस्थापकीय पदभरतीसाठी दि. २६/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

साईश यामाहा, जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२३ जागा 
नोकरीचे ठिकाणजळगाव आणि भुसावळ. 
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/१२/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – saiishyamahamotors@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – साईश यामाहा, ११८/२ए, कस्तुरी होईलजवळ, अजिंठा रोड, जळगाव.

Yamaha Jalgaon Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon & Bhusawal.
  • Posts’ name –
    • 1) Sales Manager
    • 2) Sales Executive
    • 3) Cashier
    • 4) Telecaller
    • 5) Back Office
    • 6) Service Manager
    • 7) Service Supervisor
    • 8) Washing Boy
  • Total vacancies – 23 posts.
  • Educational qualification – See advertise. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – saiishyamahamotors@gmail.com.
  • Address for application – Saiish Yamaha, 118/2A, Near Kasturi Hotel, Ajintha Road, Jalgaon.
  • Last date for application – 26/11/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *