JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे ,नागपूर विभाग येथे मानद विशेषज्ञ (अस्थितज्ञ) पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

SECR Nagpur Job Recruitment 2022

SECR Nagpur Job Recruitment 2022 – South East Central Railway, Nagpur Division invites Offline applications in prescribed format till last date 20/11/2022 for post of Honorary Visiting Specialist (Orthopedic) in Polyclinic/Motibagh/Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पॉलिक्लिनिक मोतीबाग, नागपूर येथे मानद विशेषज्ञ (अस्थितज्ञ) पदभरतीसाठी दि. २०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२२

या पदांसाठी भरती मानद विशेषज्ञ (अस्थितज्ञ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/११/२०२२  संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३०-६४ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • विशेषज्ञ – रु. ५२,०००/- दरमहा 
    • विशेष विशेषज्ञ – रु. ६४,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://secr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक/नागपूर, पॉलिक्लिनिक मोतीबाग, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर – ४४००१४ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

South East Central Railway, Nagpur Division Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur.
  • Name of the post – Honorary Visiting Specialist (Orthopedic).
  • No. of vacancies – 1.
  • Payment –
    • Specialist – Rs. 52,000/- pm
    • Super Specialist – Rs. 64,000/- pm
  • Age limit – 30-64 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website www.secr.indianrailways.gov.in for Nagpur division.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Chief Medical Superintendent/NGP, Polyclinic Motibagh, South East Central Railway, Nagpur – 440014 (Maharashtra).
  • Last date of application – 20/11/2022 till 18.00 Hrs.
  • For updates about said recruitment visit website – https://secr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *