JOIN Telegram
Sunday , 10 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NCRA TIFR खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे येथे अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NCRA TIFR Pune Job 2024

NCRA TIFR Pune Job 2024 – National Center For Radio Astrophysics, Pune Of The Tata Institute Of Fundamental Research invites Online/Offline applications in prescribed format till last date 31/3/2024 for the post of Part Time Medical Officer – MBBS be filled at at GMRT Observatory, Khodad, near Narayangaon, Tal. Junnar, Dist. Pune. The job location is Khodad, Tal. Junnar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांचे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत जीएमआरटी ऑब्झरवेटरी, नारायणगाव जवळ खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे येथे अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस पदभरतीसाठी दि. ३१/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांचे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०३/२०२४.
  • जीएमआरटी आणि/किंवा नारायणगाव मध्ये आणि जवळपास वास्तव्यास असणाऱ्या स्थानिक डॉक्टरांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.ncra.tifr.res.in/आणि http://www.gmrt.ncra.tifr.res.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – solanki@ncra.tifr.res.in.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख (प्रशासन आणि वित्त), नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पोस्ट बॅग क्र. ३, गणेशखिंड, पुणे विदयापीठ परिसर, पुणे – ४११००७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://www.ncra.tifr.res.in/ आणि http://www.gmrt.ncra.tifr.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NCRA TIFR Pune Job 2024

  • Recruitment place – Khodad, Tal. Junnar, Dist. Pune.
  • Posts’ name – Part Time Medical Officer – MBBS.
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – MBBS from recognized university. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to the local doctor residing in and around GMRT and/or Narayangaon.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.ncra.tifr.res.in/ & http://www.gmrt.ncra.tifr.res.in/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – solanki@ncra.tifr.res.in.
  • Address for application – Head (Administration and Finance), National Centre for Radio Astrophysics, Tata Institute of Fundamental Research, Post Bag No. 3, Ganeshkhind, Pune University Campus, Pune – 411007.
  • Last date for application – 31/03/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://www.ncra.tifr.res.in/ & http://www.gmrt.ncra.tifr.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

General Instructions - PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *