JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनमानावर परीक्षा संशोधन अधिकारी गट-अ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC Job Recruitment 2022

MPSC Job Recruitment 2022 Maharashtra Public Service Commission invites Offline applications in prescribed format from candidates having experience Examination Research related work in Government’s Education Department/Constitute University in till last date 5/12/2022 to fill up post of Examination Research Officer Group-A on Deputation basis. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रतिनियुक्तीवर परीक्षा संशोधन अधिकारी गट-अ पदभरतीसाठी शासनाच्या शिक्षण विभाग/सांविधिक विद्यापीठ यामध्ये परीक्षा संशोधन विषयक कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांकडून दि. ५/१२/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती परीक्षा संशोधन अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१२/२०२२
  • पदांचे स्वरूप – प्रतिनियुक्ती 
  • प्रतिनियुक्ती कालावधी – ३ वर्षे 
  • वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ५१/२, ७ आणि ८वा मजला, कूपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – ४०००२१.

Maharashtra Public Service Commission Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Examination Research Officer Group-A
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Deputation basis
  • Period of deputation – 3 years 
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in. 
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Secretory, Maharashtra Public Service Commission, 51/2, 7th & 8th Floor, Kuparej Telephone Corporation Building, Maharshi Karve Road, Kuparej, Mumbai – 400021.
  • Last date for applications – 5/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *