Table of Contents
KVK Dudhbardi Dist. Nagpur Job Recruitment 2022
KVK Dudhbardi Dist. Nagpur Job Recruitment 2022 – Krishi Vigyan Kendra Dudhbardi, Ta. Kalmeshwar, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 13/9/2022 for the post of Subject Matter Specialist. There are total 4 posts. The job location is Dudhbardi, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कृषी विज्ञान केंद्र, दुधबार्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय विशेषज्ञ कंत्राटी पदनियुक्तीसाठी दि. १३/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषी विज्ञान केंद्र, दुधबार्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर भरती २०२२
या पदांसाठी भरती विषय विशेषज्ञ – १) शेती लागवड आणि फलोत्पादन २) वनस्पती संरक्षण ३) गृह विज्ञान ४) कृषी विस्तार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ४ जागा नोकरीचे ठिकाण दुधबार्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर अर्ज पद्धती ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/९/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ११ महिने
- वेतनमान – रु. ५६,१००/- दरमहा
- वयोमर्यादा – ४५ वर्षांपर्यंत
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे – परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, साक्षांकित शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्रे, फोटो
- अर्जाचा पत्ता – कृषी विज्ञान केंद्र, दुधबार्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर आणि सहयोगी अधिष्ठाता, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन- ४००००६.
KVK Dudhbardi, Dist. Nagpur Job Recruitment
- Recruitment place – Dudhbardi, Ta. Kalmeshwar, Dist. Nagpur
- Name of the post – Subject Matter Specialist – 1) Horticulture 2) Plant Protection 3) Home Science 4) Agriculture Extension
- Total vacancies – 4
- Nature of post – Contract basis
- Contract period – 11 months
- Payment – Rs. 56,100/- pm
- Age limit – Upto 45 years
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Required documents – Duly filled in prescribed format application form, attested copies of qualifications, experience certificates, photo.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Krishi Vigyan Kendra, Dudhbardi, Nagpur & The Associate Dean, Nagpur Veterinary College, Seminary Hills, Nagpur, Pin – 400006
- Last date for application – 13/9/2022 till 5.30 pm
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.