JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जि. पुणे येथे १०/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधरांसाठी ४० विविध कर्मचारीवृंद पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSSKL Job Recruitment 2023

BSSKL Job Recruitment 2023 – Bhimashankar Sahakari Sakhar Karkhana Limited, Dist. Pune invites invites Online/Offline applications till last date 5/10/2023 for various Staff posts. There are 40 vacancies. The job location is Pargaon Tarfe Awasari Bk., Tal. Ambegaon, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जि. पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जि. पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव – साखर कारखान्यात  किमान ५ ते ७ वर्षे कामाचा अनुभव. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव, जि. पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३.
  • मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrbsskltd@gmail.com येथे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवा.
  • अर्जाचा पत्ता – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, दत्तात्रेयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१३४०६ येथे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पाठवा.

BSSKL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pargaon Tarfe Avsari Bu., Ta. Ambegaon, Dist. Pune.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 40 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Experience – Min. 5 to 7 years in working in above said faculty.
  • Preference will be given to backward class candidates.
  • For all the details of post, terms & conditions, experience, reservation, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • Send soft copies of application & required documents at given E-Mail address.
  • E-Mail ID for application – hrbsskltd@gmail.com,
  • Send application & required documents to given address.
  • Address for application – Bhimashankar Sahakari Sakar Karkhana Limited, Dattatreyanagar, Pargaon Tarfe Avsari Bu., Tal. Ambegaon, Dist. Pune – 412406.
  • Last date for application – 5/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *