JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय आरोग्य संस्था, परभणीमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-अ (वर्ग-२) आणि विशेषज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DSC Parbhani Job Recruitment 2023

DSC Parbhani Job Recruitment 2023 – District Selection Committee, Dist. Parbhani has arranged interview on 22/5/2023 for the posts of Medical Health Service (Group-A) (Class-2) & Specialist in various Government Health Centre at Parbhani District. The job location is Parbhani District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जि. परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध शासकीय आरोग्य संस्था, परभणी येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-अ (वर्ग-२) आणि विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून  दि. २२/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय आरोग्य संस्था, परभणी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-अ (वर्ग-२) २) विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस. पदवी/पदविका. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण परभणी जिल्हा  
अर्ज पद्धती   ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/५/२०२३ दुपारी ३.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षणापेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एम.बी.बी.एस. पदवी – रु. ७५,०००/- दरमहा 
    • एम.बी.बी.एस., पदव्युत्तर पदविका – रु. ८५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://parbhani.gov.in/येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://parbhani.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Government Health Centre, Dist. Parbhani Job Recruitment 2023

  • Recruitment place – Parbhani District.
  • Posts’ name – 1) Medical Health Service (Group-A) (Class-2)  2) Specialist.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – M.B.B.S./Post graduate Specialization. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment -.(Ref. PDF/Visit website) –
    • M.B.B.S. – Rs. 75,000/- pm.
    • M.B.B.S./Post graduate Specialization – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://parbhani.gov.in/ .
  • Interview date & time – 22/5/2023 at 3.00 pm.
  • Venue – Collector Office, Parbhani.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://parbhani.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *