Table of Contents
BARC Mumbai Job Recruitment 2022
BARC Mumbai Job Recruitment 2023 – Radiation Medicine Center (RMC), Bhabha Atomic Research Center, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/3/2023 for the posts of Scientific Assistant/B. There are 2 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
किरणोत्सर्ग औषधी केंद्र (RMC), भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैज्ञानिक सहायक/ब पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैज्ञानिक सहायक/ब |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २१/३/२०२३ दुपारी १४.०० वाजता
रिपोर्टींगची वेळ – दुपारी १३.०० ते दुपारी १३.३०वाजेपर्यंत |
- कंत्राट कालावधी – ८९ दिवस (PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. १९,५०२/- दरमहा (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – Scientific Assistant/B
- No. of posts – 2
- Nature of post – Leave Vacancy
- Period of appointment – 89 days (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 19,502/- pm (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/
- Interview date & time – 21/3/2023 at 14.00 pm.
- Reporting time – 13.00 pm. to 13.30 pm.
- Venue – Conference Room No. II, Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE