JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, एनिमल किपर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MNC Solapur Job Recruitment 2023

MNC Solapur Job Recruitment 2023 Solapur Municipal Corporation, Horticulture Department, Solapur invites Offline applications from eligible candidates/retired officers/employees & has arranged interview on date 20/6/2023 to fill up posts of Zoological Director, Veterinary Officer, Animal Keeper. There are vacancies. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सोलापूर उद्यान विभागअंतर्गत प्राणी संग्रहालय, सोलापूर येथे प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, एनिमल किपर पदभरतीसाठी दि. २०/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राणी संग्रहालय संचालक २) पशु वैद्यकीय अधिकारी ३) एनिमल किपर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख
दि. २०/६/२०२३ सकाळी ९.३० ते सकाळी ११.००.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, ‘इंद्रभुवन’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/६/२०२३  सकाळी ११.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, ‘इंद्रभुवन’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर – ४१३००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Solapur Municipal Corporation Job Recruitment 2023

  • Recruitment place – Solapur.
  • Posts’ name – 1) Zoological Director 2) Veterinary Officer 3) Animal Keeper
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – General Administrative Department, Solapur Municipal Corporation, ‘Indrabhuvan’, Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Railway Lines, Solapur – 413001.
  • Date for application – 20/6/2023 9.30 am to 11.00 am.
  • Interview date & time – 20/6/2023 at 11.30 am
  • Venue – General Administrative Department, Dr. Babasaheb Ambedkar Sqaure, Solapur Municipal Corporation, Solapur – 413001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *