JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत आकर्षक वेतनावर ३९ विविध सल्लागार पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MRSAC Nagpur Job Recruitment 2023

MRSAC Nagpur Job Recruitment 2023 Maharashtra Remote Sensing Application Centre, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged a walk-in interview on date 12/6/2023 & 13/6/2023 for empanelment of various Consultants under various projects of MRSAC, Nagpur. There are 39 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार PWD आणि IGR प्रकल्पांतर्गत नागपूर आणि पुणे कार्यालय येथे नामिकसूचीसाठी विविध सल्लागार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/६/२०२३ आणि दि. १३/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • सल्लागार –
    • १) वरिष्ठ Programmer (Java)
    • २) वरिष्ठ Programmer (DBA) (Software Developer (DBA)
    • ३) कनिष्ठ Programmer (GUI Developer) (Software Developer)
    • ४) कनिष्ठ Programmer (DBA) (Software Developer)
    • ५) कनिष्ठ Programmer (Java)
    • ६) कनिष्ठ आरएस आणि जीआयएस सहयोगी 
    • ७) वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक 
    • ८) कनिष्ठ RS आणि GIS सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती समक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. १२/६/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत –
    • वरिष्ठ Programmer (Java)
    • वरिष्ठ Programmer (DBA) (Software Developer (DBA)
    • कनिष्ठ Programmer (GUI Developer) (Software Developer)
    • कनिष्ठ Programmer (DBA) (Software Developer)
    • कनिष्ठ Programmer (Java)
    • वरिष्ठ आरएस आणि जीआयएस सहयोगी 
  • दि. १३/६/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत –
    • वरिष्ठ RS & GIS सहाय्यक 
    • कनिष्ठ RS & GIS सहाय्यक
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १९,०००/- दरमहा
      • कनिष्ठ  RS आणि GIS सहाय्यक 
    • रु. २१,०००/- दरमहा
      • वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक 
    • रु. २६,०००/- दरमहा
      • कनिष्ठ आरएस आणि जीआयएस सहयोगी 
    • रु. ६०,०००/- दरमहा
      • वरिष्ठ Programmer (DBA) (Software Developer (DBA)
      • कनिष्ठ Programmer (GUI Developer) (Software Developer)
      • कनिष्ठ Programmer (DBA) (Software Developer)
    • रु. ८०,०००/- दरमहा
      • वरिष्ठ Programmer (DBA) (Software Developer (DBA)
    • रु. १,००,०००/- दरमहा
      • वरिष्ठ Programmer (Java)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, प्रकल्पांची नावे, मुलाखतीचे वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mrsac.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि संबंधित प्रमाणपत्रे सूचनेप्रमाणे आणावीत.
  • मुलाखतीचे ठिकाण – MRSAC, नागपूर, VNIT परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mrsac.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MRSAC Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur & Pune
  • Name of the posts – Consultant
    • 1) Sr. Programmer (Java)
    • 2) Sr. Programmer (DBA) (Software Developer (DBA)
    • 3) Jr. Programmer (GUI Developer) (Software Developer)
    • 4) Jr. Programmer (DBA) (Software Developer)
    • 5) Jr. Programmer (Java)
    • 6) Jr. RS & GIS Associate
    • 7) Sr. RS & GIS Assistant
    • 8) Jr. RS & GIS Assistant 
  • Total vacancies – 39
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 19,000/- pm
      • Jr. RS & GIS Assistant
    • Rs. 21,000/- pm
      • Sr. RS & GIS Assistant
    • Rs. 26,000 /- pm
      • Jr. RS & GIS Associate
    • Rs. 60,000/- pm
      • Jr. Programmer (GUI Developer) (Software Developer)
      • Jr. Programmer (DBA) (Software Developer)
      • Jr. Programmer (Java)
    • Rs. 80,000/- pm –
      • Sr. Programmer (DBA) (Software Developer (DBA)
    • Rs. 1,00,000/- pm –
      • Sr. Programmer (Java)
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, name of the projects, interview schedule, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://mrsac.gov.in/.
  • Duly filled-in prescribed format application form & other relative certificates should be brought for interview on indicated dates according to instructions. 
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
    • 12/6/2023 reporting time – 9.30 am to 10.30 am –
      • Sr. Programmer (Java)
      • Sr. Programmer (DBA) (Software Developer (DBA)
      • Jr. Programmer (GUI Developer) (Software Developer)
      • Jr. Programmer (DBA) (Software Developer)
      • Jr. Programmer (Java)
      • Jr. RS & GIS Associate
    • 13/6/2023 reporting time – 9.30 am to 10.30 am –
      • Sr. RS & GIS Assistant
      • Jr. RS & GIS Assistant 
  • Venue – MRSAC, Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440019.
  • For updates about said recruitment visit website – https://mrsac.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *