Table of Contents
KVK Jalna Job Recruitment 2023
KVK Jalna Job Recruitment 2023 – Marathwada Sheti Sahayya Mandal’s Agriculture Science Center, Kharpudi, Dist. Jalna invites Offline applications in prescribed format till last date 16/7/2023 to fill up the posts of Programme Assistant (Computer) & Driver under plan Scheme of MSSM. There are 3 vacancies. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार MSSM प्लॅन स्कीम अंतर्गत येथे कार्यक्रम सहाय्यक (संगणक) आणि वाहनचालक पदभरतीसाठी दि. १६/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना भरती २०२३
या पदांसाठी भरती १) कार्यक्रम सहाय्यक (संगणक) २) वाहनचालक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण खरपुडी, जि. जालना अर्ज पद्धती नोंदणीकृत टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/७/२०२३.
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://www.kvkjalna.org.in/येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – सचिव, कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, पत्रपेटी क्र. ४५, खरपुडी, जि. जालना – ४१३२०३,महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.kvkjalna.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
KVK Jalna Job Recruitment 2023
- Recruitment place – Kharpudi, Dist. Jalna.
- Posts’ name – Programme Assistant (Computer) & Driver.
- Total vacancies –3 Posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.kvkjalna.org.in/.
- Mode of application – Registered Post.
- Address for application – Hon. Secretary, Marathwada Sheti Sahayya Mandal, Post Box No. 45, Kharpudi, Jalna-431203, Maharashtra.
- Last date for application – 16/7/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.kvkjalna.org.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.