JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण देवरी विभाग येथे ३६ जागांवर प्रशिक्षणार्थी भरतीची सूचना

Mahavitaran Gondia Recruitment 2022

Mahavitaran Gondia Recruitment 2022Mahavitaran, Devri Division invites Online applications in prescribed format from date 20/8/2022 from Gondia District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for the year 2022-2023  for an apprenticeship. The job location is Devri Division. More details are given below.

महावितरण, देवरी विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी गोंदिया जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. २०/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३६  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण देवरी विभाग भरती 2022

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ३६ जागा
  • पदभरतीचे ठिकाण – देवरी विभाग 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • अर्जाची शेवटची तारीख दि. २०/८/२०२२  
  • अधिक माहितीसाठी PDF पहा.

Mahavitaran Devri Division Apprenticeship Notification 2022

  • Training place – Devri Division
  • Name of the posts I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • No. of posts – 36 Posts
  • Training period – 1 year
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA (Ref. PDF).
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in  (For more ref. PDF).
  • Last date for application 20/8/2022
  • For all the information ref. PDF.

जाहिरात

📝 अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *