वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NHM जि. प. अकोला अंतर्गत २६ वैद्यकीय/बिगर वैद्यकीय पदांसाठी अर्ज करा !

NHM ZP Akola Recruitment 2026

NHM ZP Akola Recruitment 2026Chief Executive Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Akola invites Offline applications in prescribed format till the last date 20/2/2026 for the various Medical & Non-Medical  posts under National Health Mission. There are total 26 posts. The job location is Akola District. More details are given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २०/२/२०२६ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अकोला भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२६ जागा 
नोकरीचे ठिकाणअकोला.
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/२/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्करु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.akolzp.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला – ४४४००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी www.akolzp.gov.in येथे प्रसिद्ध केली जाईल.

NHM ZP Akola Recruitment 2026

  • Place of Recruitment – Akola District
  • Name of the Posts – (See table/RefPDF/Visit website) –
  • No. of posts – 26 Posts.
  • Payment – See table/RefPDF/Visit website.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Application feeRs. 150/- (General Class) & Rs. 100/- (Reserved Class). (For details regarding application fee procedure refPDF/visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – www.akolzp.gov.in.
  • Mode of application – Offline – In Person/By Post.
  • Address for Application Receipt- Dispatch Section, National Health Mission Office, District Council Employees Welfare Office, Opp. Akashvani, Akola – 444001.
  • Mode of application – In Person/Post
  • Last date for application20/2/2026 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.akolzp.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत ७० वैद्यकीय आणि इतर पदभरती जाहीर

NHM Akola Recruitment 2022

NHM Akola Recruitment 2022National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Akola invites Offline applications in prescribed format till the last date of 24/8/2022 for the various contractual Medical & other posts. Applications are to be submitted By Hand/Post at Avak Javak Vibhag, National Health Mission Office, District Council Employees Office, Opp. Akashvani, Akola – 444001. The Job Location is Akola District. More details are given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि इतर  पदभरतीसाठी दि. २४/८/२०२२ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अकोला भरती २०२२

या पदांसाठी भरतीह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी BAMS (RBSK), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या७० जागा 
नोकरीचे ठिकाणअकोला जिल्हा 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/८/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – PDF बघावी.
  • वयोमर्यादा – PDF बघावी.
  • अर्ज शुल्क
    • रु. १५०/- (खुला प्रवर्ग)
    • रु. १००/- (आरक्षण वर्ग) (अर्ज शुल्क प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज पद्धती – समक्ष/टपाल
  • अर्जाचा पत्ता – अवाक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला – ४४४००१
  • निवड यादी www.akolzp.gov.in येथे प्रसिद्ध केली जाईल.

National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Akola Job Recruitment

  • Place of Recruitment – Akola District
  • Name of the Posts – Cardiologist, Nephrologist, Anaesthetist, Obstetrician, Pediatrician, Physician, Orthopaedics, Medical Officer, Surgeon, Medical Officer BAMS (RBSK), Staff Nurse, Audiologist, Optometrist, Paramedical Worker, Audiometric Assistant, Trainer for Hearing Impaired Children
  • No. of posts – 70 Posts
  • Educational QualificationRef. PDF
  • Nature of Posts – Contract basis 
  • Contract Period – 11 months 
  • Application fee
    • Rs. 150/- (General Class)
    • Rs. 100/- (Reserved Class) (For detail information ref. PDF).
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • Address for Application Avak Javak Vibhag, National Health Mission Office, District Council Employees Office, Opp. Akashvani, Akola – 444001
  • Mode of application – In Person/Post
  • Last date for Application24/8/2022 till 5.30 pm
  • The selected candidates’ lists will be available on the website – www.akolzp.gov.in.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड – १८ कनिष्ठ अधिकारी पदभरती सुरु ; अर्ज करा !

SCRSUCBL JO Recruitment 2026 - Shri Chhatrapati Rajarshi Shahu Urban Co-op Bank Ltd., Beed invites Online  applications........

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *