JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत अध्यक्ष पदाच्या भरतीसाठी अर्जाची सूचना

MSLSA Mumbai Job Recruitment 2023 

MSLSA Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra State Legal Services Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 20/1/2023 for the post of Chairman, Permanent Lok Adalat for Public Utility Services at Aurangabad, Pune & Nagpur. There are 3 vacancies. The Job Location is at Aurangabad, Pune & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लोकउपयोगी सेवेसाठी कायमस्वरूपी लोक अदालत, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे अध्यक्ष पदभरतीसाठी दि. २०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२३

या पदांसाठी भरती अध्यक्ष
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद, पुणे आणि नागपूर
अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/१/२०२३ कार्यालयीन वेळेत 
  • वयोमर्यादा – ६२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – १०५, उच्च न्यायालय, पी.डब्ल्यू.डी. बिल्डिंग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Maharashtra State Legal Services Authority Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad, Pune & Nagpur.
  • Posts’ name – Chairman
  • Total vacancies – 3
  • Age limit – 62 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Hand Delivery/Speed post.
  • Address for application – 105, High Court, P.W.D. Building, Fort, Mumbai – 400032.
  • Last date for application – 20/1/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *