JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), वर्धा अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषतज्ञ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Wardha Recruitment 2023

NHM Wardha Recruitment 2023National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Wardha invites Offline applications in prescribed format & has arranged interview on  Every 2nd & 4th Tuesday of every month till vacancies get filled for the various Medical Specialist posts at Polyclinic at UPHC Pulfail, Dist. Wardha under NHM. The job location is Pulfail, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पुलफैल, जि. वर्धा येथे विविध वैद्यकीय विशेषतज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून रिक्त पदभरती होईपर्यंत दरमहिन्याच्या २ऱ्या आणि ४थ्या मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुलफैल, जि. वर्धा जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्जाचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राआअ, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.wardha.nic.in/https://wardha.gov.in/ आणि www.zpwardha.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दरमहिन्याच्या २ऱ्या आणि ४थ्या मंगळवारी. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.
  • पदांसंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी www.wardha.nic.in/https://wardha.gov.in/ आणि www.zpwardha.in येथे भेट द्या.

NHM Wardha Job Recruitment

  • Recruitment Place – Pulfail, Dist. Wardha.
  • Post’s Name – Medical Specialist.
  • Total Vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
  • For post, subject, and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.wardha.nic.in/https://wardha.gov.in/ & www.zpwardha.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – District Program Management Room, NHM, Health Department, District Council, Wardha.
  • Interview date & time – Every 2nd & 4th Tuesday of every month registration time 10.00 am to 11.00 pm. (Till vacancies get filled)
  • Venue – Chief Executive Officer’s Office, District Council, Wardha.
  • For regular updates regarding above post regularly visit website – www.wardha.nic.in/https://wardha.gov.in/ & www.zpwardha.in.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *