JOIN Telegram
Tuesday , 1 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SSC – उच्च स्तर लिपिक/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२४ प्रवेश अर्ज सूचना

SSC DCE UDC/SSA Notification 2025

SSC DCE UDC/SSA Notification 2025 – Staff Selection Commission, New Delhi invites Online & Offline applications in prescribed format till the last date 10/04/2025 & 20/04/2025 respectively to conduct Limited Departmental Competitive Examination 2024 for recruitment to the Upper Divisional Clerk/Senior Secretariat Assistant. The CBT will be tentatively held in May-June 2025. There are total 70 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे म्हणजे उच्च स्तर लिपिक/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२४ मध्ये प्रवेशासाठी अनुक्रमे दि. १०/०४/२०२५ आणि दि. २०/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा CBT प्रस्तावितपणे मे-जून २०२५ मध्ये घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग DCE प्रवेश परीक्षा सूचना २०२५

या पदांसाठी भरती उच्च स्तर लिपिक (UDC)/वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (SSA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७० जागा
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १०/०४/२०२५ रात्री २३.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २०/०४/२०२५ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमानरु. २५,५००/- ते रु. ८१,१०/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक  ssc.nic.in.
  • उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण भरलेले ऑनलाईन अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या प्रति सुचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या सेवा/श्रेणी नियामक प्राधिकरणामार्फत पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – विभागीय संचालक, कर्मचारी चयन आयोग (उत्तर विभाग), ब्लॉक क्र. १२, सी. जी. . कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
  • प्रस्तावित CBT परीक्षेची तारीख – मे-जून २०२५.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in आणि https://ssc.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

SSC DCE UDC/SSA Notification 2025

  • Place of Recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the Posts – Upper Divisional Clerk/Senior Secretariat Assistant
  • No. of vacancies – 70 posts. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in & https://ssc.nic.in.
  • Application link https://ssc.nic.in.
  • Last date for online application10/04/2025 till 23.00 pm.
  • Candidates should forward copy of duly filled online application & other prescribed certificate copies through respective service/Cadre controlling authority to the given address as per instructions.
  • Address for application – The Regional Director, Staff Selection Commission (Northern Region), Block No. 12, C.G.O. Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
  • Last date for application – 20/04/2025 till 18.00 pm.
  • CBT exam date – May-June 2025. (Tentative)
  • For updates about said recruitment visit website – https://ssc.gov.in/, https://sscnr.nic.in & https://ssc.nic.in regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

कर्मचारी चयन आयोग (SSC) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टंकलेखक ‘क’ वर्ग आणि ‘ड’ वर्ग पदभरती जाहीर

SSC Steno Grade C & D  Recruitment 2024

SSC Steno Grade C & D  Recruitment 2024 – Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in the prescribed format till the last date 17/08/2024 & has arranged Examination in October – November 2024 for the posts of Stenographer Grade ‘C’ & Grade ‘D’. The Official website & PDF/Advertise is given below.

कर्मचारी चयन आयोग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे टंकलेखक ‘क’ वर्ग आणि ‘ड’ वर्ग  पदभरतीसाठी दि. १७/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये  आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी चयन आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती टंकलेखक ‘क’ वर्ग आणि ‘ड’वर्ग 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 12th Pass – शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/०८/२०२४ रात्री ११.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • टंकलेखक ‘क’ वर्ग – १८ ते ३० वर्षे 
    • टंकलेखक ड’वर्ग – १८ ते २७ वर्षे 
  • टंकलेखक ड’वर्ग पदासाठी फक्त पुरुष उमेदवारच Border Roads Organization (BRO) मध्ये भरतीसाठी पात्र आहेत.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (फक्त खुला प्रवर्ग) (SC/ST/महिला/PwD/ESM वगळून). (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १७/०८/२०२४ रात्री ११.०० वाजेपर्यंत. (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, अर्ज आणि परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ssc.nic.in येथे भेट दया.
  • ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – https://ssc.nic.in
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४.

SSC Steno Grade C & D  Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Stenographer Grade ‘C’ & Grade ‘D’
  • Total Vacancies – Updated vacancy position will be uploaded on the website of the Commission
    from time to time (https://ssc.nic.in >Candidate’s Corner>Tentative Vacancy).
  • Only male candidates are eligible for the post of Stenographer Grade ‘D’ in  the Border Roads Organization (BRO)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Stenographer Grade ‘C’ – 18 to 30 years. (Ref. PDF/Visit website)
    • Stenographer Grade ‘D’ – 18 to 27 years.(Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (Only open class) (SC/ST/Women/PwD/ESM are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for online payment of the exam fee – 17/08/2024 till 11.00 pm(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, application & examination schedule, other details ref. PDF/visit website – https://ssc.nic.in
  • Mode of application – Online
  • Website for online application – https://ssc.nic.in
  • Last date for application – 17/08/2024 till 23.00 pm.
  • Schedule of computer based examination – October – November 2024

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *