वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GMCH मिरज आणि सांगली येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि डायलिसिस तंत्रज्ञ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

GMC Miraj & Sangli Recruitment 2022

GMC Miraj & Sangli Recruitment 2022 – Govt. Medical College & Hospital, Miraj & Sangli  has arranged interview on date 27/9/2022 for the contractual posts of Dialysis Technician & Data Entry Operator. There are total of 5 posts. The job location is Miraj & Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज आणि सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी डायलिसिस तंत्रज्ञ आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २७/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती  अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

GMCH मिरज आणि सांगली भरती २०२२

या पदांसाठी भरती१) डायलिसिस तंत्रज्ञ  २) डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या५ जागा 
नोकरीचे ठिकाणमिरज आणि सांगली
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २७/९/२०२२  दुपारी २.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण महाविद्यालय परिषद हॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान –
    • १) डेटा एन्ट्री ऑपरेटर – रु. १०,०००/- दरमहा 
    • २) डायलिसिस तंत्रज्ञ – रु. १५,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.gmcmiraj.edu.co.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ यांच्यात काही बदल झाल्यास निवड झालेल्या विद्यार्थ्यांना www.gmcmiraj.edu.co.in येथे भेट द्या.

Govt. Medical College & Hospital, Miraj Dist. Sangli Job Recruitment

  • Recruitment Place – Miraj & Sangli
  • Posts Name –
    • 1) Data Entry Operator cum Billing Clerk
    • 2) Dialysis Technician
  • Total Vacancies – 5 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Payment –
    • 1) Data Entry Operator cum Billing Clerk – Rs. 10,000/- pm
    • 2) Dialysis Technician – Rs.15,000/- pm 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.gmcmiraj.edu.co.in
  • Interview date & time – 27/9/2022 2.00 pm
  • Venue – College Council Hall, Govt. Medical College, Miraj
  • If any changes in the dates of Exam/interview, the short listed candidates will be informed through official web site www.gmcmiraj.edu.co.in

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *