Table of Contents
Food Corporation of India Job Recruitment 2022
FCI Job Recruitment 2022 – Food Corporation of India, (FCI) invites Online applications in prescribed format from date 6/9/2022 to o 5/10/2022 for the posts of Junior Engineer, Stenographer Grade-II, Assistant Grade -III. There are total 5983 posts. The job location is FCI various zone-wise. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय खाद्य निगम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभागीय क्षेत्र येथे कनिष्ठ अभियंता, लघुलेखक श्रेणी-२, सहकारी श्रेणी-३ पदभरतीसाठी दि. ६/९/२०२२ ते दि. ५/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५९८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय खाद्य निगम भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) कनिष्ठ अभियंता – i) Civil Engineering ii) Electrical iii) Mechanical Engineering
२) लघुलेखक श्रेणी-२ ३) सहकारी श्रेणी-३ – i) General ii) Depot iii) Accounts iv) Technical v) Hindi |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५९८३ जागा |
नोकरीचे ठिकाण | विविध विभागीय क्षेत्र (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ६/९/२०२२ सकाळी १०.०० ते दि. ५/१०/२०२२ दुपारी १६.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान –
- १) कनिष्ठ अभियंता – रु. ३४,०००/- ते रु. १,०३,४००/-
- २) लघुलेखक श्रेणी-२ – रु. ३०,५००/- ते रु. ८८,१००/-
- ३) सहकारी श्रेणी-३ – रु. २८,२०० ते रु. ७९,२००/- (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ अभियंता आणि सहकारी श्रेणी-३ (हिंदी) – २८ वर्षे
- लघुलेखक श्रेणी-२ – २५ वर्षे
- सहकारी श्रेणी-३ – i) General ii) Depot iii) Accounts iv) Technical v) Hindi – २७ वर्षे
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून) (सविस्तर अर्ज भरणा प्रक्रिया माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, अर्ज आणि ऑनलाईन पेक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://fci.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची वेबसाईट – https://fci.gov.in/
- परीक्षेची तारीख,वेळ आणि ठिकाण – https://fci.gov.in/ येथे प्रसिद्ध केली जाईल.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://fci.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Food Corporation of India Job Recruitment
- Recruitment Place – Different FCI Zone-wise
- Posts Name –
- 1) Junior Engineer – i) Civil Engineering ii) Electrical iii) Mechanical Engineering
- 2) Stenographer Grade-II
- 3) Assistant Grade-III – 1) General 2) Depot 3) Accounts 4) Technical 5) Hindi
- Total Vacancies – 5983
- Payment –
- 1) Junior Engineer – Rs. 34,000/- to Rs. 1,03,400/-
- 2) Stenographer Grade-II – Rs. 30,500 – Rs. 88,100/-
- 3) Assistant Grade-III – Rs. 28,200/- to Rs. 79,200/-
- Age limit –
- For Junior Engineer & Assistant Grade-III (Hindi) – 28 Years
- For Stenographer Grade-II – 25 years
- For Assistant Grade-III – 1) General 2) Depot 3) Accounts 4) Technical – 27 years
- Application fee – Rs. 500/- (For payment procedure ref. PDF)
- SC/ST/PwBD and Women candidates are exempted from payment of Application Fee.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, online exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://fci.gov.in/
- Last date for application fee – From 6/09/2022 10:00 Hrs to 5/10/2022 16:00 Hrs (IST)
- Mode of application – online
- Website for application – https://fci.gov.in/
- Last date for application – From 6/09/2022 10:00 Hrs to 5/10/2022 16:00 Hrs (IST)
- Date of Online Test – Will be announced on website https://fci.gov.in/
- Candidates may visit the FCI website https://fci.gov.in/ for regular updates.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.