वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIRRCH मुंबई येथे माध्यमिक शिक्षणप्राप्त आणि पदवीधर उमेदवारांना अनुक्रमे रु. १५,८००/- दरमहा आणि रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर क्षेत्र प्रयोगशाळा सहायक आणि प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIRRCH Mumbai Job Recruitment 2022

ICMR-NIRRCH Mumbai Job Recruitment 2022 – Indian Council of Medical Research-National Institute for Research in Reproductive and Child Health, Mumbai invites Online applications till last date 2/1/2023 for the posts Field Laboratory Assistant & Project Technical Officer to be filled for project. There are total 2 posts. The job location is Parel, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (ICMR-NIRRCH) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत क्षेत्र प्रयोगशाळा सहायक आणि प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदभरतीसाठी दि. २/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIRRCH मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती१) क्षेत्रीय प्रयोगशाळा सहायक २) प्रकल्प तांत्रिक अधिकारी  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणपरळ, मुंबई  
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख प्रकल्प तांत्रिक अधिकारी – दि. २/१/२०२३
  • वेतनमान –
    • १) क्षेत्रीय कार्यकर्ता – पुणे येथे – रु. १५,८००/- दरमहा 
    • २) प्रकल्प तांत्रिक अधिकारी – रु. ३२,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा –
    • १) क्षेत्रीय प्रयोगशाळा सहायक – २५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
    • २) प्रकल्प तांत्रिक अधिकारी – ३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/ आणि http://www.nirrh.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबलिंक – https://projectappli.nirrh.res.in/
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवली जाईल.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि http://www.nirrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIRRCH Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Parel, Mumbai.
  • Posts Name – 1) Field Laboratory Assistant 2) Project Technical Officer
  • Total Vacancies –  2
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Field Laboratory Assistant – Rs. 15,800/- p.m.
    • Project Technical Officer – Rs. 32,000/-p.m.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Field Laboratory Assistant – 25 years
    • Project Technical Office – 30 years
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & http://www.nirrh.res.in/.
  • Mode of application – Online 
  • Web link for application – https://projectappli.nirrh.res.in/
  • Last date for application – 2/1/2023.
  • Interview date & time will be informed through E-Mail Id to shortlisted candidates.
  • For updates about said recruitment visit websites – https://main.icmr.nic.in/  & http://www.nirrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *