Table of Contents
CR Nagpur Job Recruitment 2023
CR Nagpur Job Recruitment 2023 – Central Railway, Nagpur Division, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged Online interview on date 25/9/2023 for Medical Practitioners for the posts of General Duty Medical Officer & Specialist for working in Nagpur Division Of Central Railway. There are 4 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मेडिकल प्रॅक्टिशनर-जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर आणि विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर विभाग |
अर्ज पद्धती | समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २५/९/२०२३. (मुलाखतीचे दिवशी) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – रु. ७५,०००/- दरमहा
- विशेषज्ञ – रु. ९५,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, ऑनलाईन मुलाखतीसाठी नोंदणी प्रक्रिया, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीसाठी परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे सुचनेप्रमाणे आणावीत.
- मुलाखत तारीख आणि वेळ – दि. २५/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १३.३०.
- मुलाखतीचे ठिकाण – विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह, किंग्जवे, मध्य रेल्वे, नागपूर – ४४०००१.
CR Nagpur Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nagpur Division
- Posts Name –
- Medical Practitioners –
- General Duty Medical Officer
- Specialist – i) Surgeon ii) Radiologist iii) ENT Specialist
- Medical Practitioners –
- Total Vacancies – 4 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- General Duty Medical Officer – Rs. 75,000/- pm
- Specialist – Rs. 95,000/- pm
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, registration process for online interview, for interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://cr.indianrailways.gov.in/.
- Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
- Duly filled in prescribed format application form along with educational qualification certificates should be brought at time of interview as per instructions.
- Interview date & time – 25/9/2023 from 10.00 am to 13.30 pm.
- Venue – Divisional Railway Hospital Auditorium, Kingsway, Central Railway, Nagpur – 440001.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.