JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत ३२७ पदभरतींसाठी अभियंता सेवा परीक्षा प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2022

UPSC Job Recruitment 2022 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the last date 4/10/2022 for the Engineering Services Examination. The Preliminary Examination of ESE-2023 will be held on 19/2/2023.There are total 327 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग प्रसिद्द यांनी केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियंता सेवा परीक्षा प्रवेश अर्जासाठी दि. ४/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईनअर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेतील Preliminary परीक्षा दि. १९/२/२०२३ रोजी घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती अभियंता पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/१०/२०२२  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २००/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून)  (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ३/१०/२०२२  रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • ESE-2023 Preliminary परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. १९/२/२०२३ 
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Exam’s Name – ESE-2023
  • Total Vacancies – 327
  • Age limit – 21 to 30 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 200/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 3/10/2022  till 11.59 pm (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Last date for application – 4/10/2022  till 6.00 pm 
  • Preliminary Examination of ESE-2023 date – 19/2/2023 
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *