JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय संस्थेत ४४ वैद्यकीय पदभरती जाहीर

NMMC Job Recruitment 2022 

NMMC Job Recruitment 2022 – Navi Mumbai Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline  applications & has arranged interview on date 22/9/2022 & 23/9/2022 for various contractual Medical  posts at Medical Post Graduate Institute. There are total 44 posts. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर संस्था येथे विविध कंत्राटी वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २२/९/२०२२ आणि दि. २३/९/२०२२ रोजी ऑफलाईन अर्ज मागववून मुलाखत आयोजित केली  आहे. या भरती अंतर्गत एकूण ४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

वैद्यकीय पदव्युत्तर संस्था नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहकारी प्राध्यापक ४)वरिष्ठ निवासी-वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/९/२०२२ आणि दि. २३/९/२०२२ (मुलाखतीचे दिवशी)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • कंत्राट कालावधी – ६ महिने
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –
    • १) प्राध्यापक – रु. १,५०,०००/- दरमहा 
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,४०,०००/- दरमहा 
    • ३) सहकारी प्राध्यापक – रु. १,३०,०००/- दरमहा
    • ४)वरिष्ठ निवासी-वैद्यकीय अधिकारी – – रु. १,१०,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पाठविण्याचा पत्ता – संमेलन कक्ष, प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/९/२०२२ आणि दि. २३/९/२०२२ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • मुलाखतीचे ठिकाण – संमेलन कक्ष, प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMMC Job Recruitment

  • Recruitment Place – Navi Mumbai
  • Name of the posts – 1) Professor 2) Assistant Professor 3) Associate Professor 4) Senior Resident-Medical Officer
  • Total vacancies – 44 
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months
  • Age limit – Ref. PDF/Visit  website
  • Payment –
    • 1) Professor – Rs. 1,50,000/- pm
    • 2) Assistant Professor – Rs. 1,40,000/- pm
    • 3) Associate Professor – Rs. 1,30,000/- pm
    • 4) Senior Resident-Medical Officer – Rs. 1,10,000/- pm
  • Experience, terms & conditions in detail, required documents along with the application, detailed advertise is available on websites – https://www.nmmc.gov.in/navimumbai/
  • Mode of application – In Person
  • Address for application – Gathering Hall, Administration Department, Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai
  • Interview date & time – 22/9/2022 & 23/9/2022     11.00 am to 5.00 pm 
  • Venue – Gathering Room, Administration Department, Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *