वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NMMC नवी मुंबई PGI – २२ वैद्यकीय शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

NMMC PGI Recruitment 2026

NMMC PGI Recruitment 2026 – Commissioner, Navi Mumbai Municipal Corporation, Navi Mumbai has arranged interview on date 10/7/2026 for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor & Senior Resident at Medical Post Graduate Institute. There are total 22 posts. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर संस्था येथे विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १०/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२६

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहायक प्राध्यापक ४) वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२२ जागा 
नोकरीचे ठिकाणनवी मुंबई.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १०/७/२०२६ सकाळी १०.०० ते दुपारी ४.००.
मुलाखतीचे ठिकाणअधिष्ठाता कार्यालय, १ ला मजला, वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, माँसाहेब मीनाक्षीताई ठाकरे रुग्णालय, भूखंड क्र. ११/६ आणि ११/७, सेक्टर-१५, पार्क एव्हेन्यू रोड, कमलादेवी बिराजदार मार्ग, नेरुळ, नवी मुंबई – ४००७०६.
  • वेतनमान – (जाहिरात बघावी)
    • १) प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,३०,०००/- दरमहा.
    • ४)वरिष्ठ निवासी-वैद्यकीय अधिकारी – रु. १,१०,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NMMC PGI Recruitment 2026

  • Recruitment Place – Navi Mumbai
  • Name of the posts – (See table/advertise) –
  • Total vacancies – 22 posts.
  • Payment – (See advertise) –
    • 1) Professor – Rs. 1,85,000/- pm.
    • 2) Assistant Professor – Rs. 1,30,000/- pm.
    • 3) Associate Professor – Rs. 1,70,000/- pm.
    • 4) Senior Resident – Rs. 1,10,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise
  • Interview date & time – 10/7/2026 10.00 am to 4.00 pm
  • Venue – Dean’s Office, Maasaheb Meenakshitai Thackrey Hospital, 1st Floor,Medical Post Graduate Institute, Plot No. 11/6 & 11/7, Sector – 15, Park Avenue Road, Kamladevi Birajdar Marg, Nerul, Navi Mumbai – 400706.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय संस्थेत ४४ वैद्यकीय पदभरती जाहीर

NMMC Job Recruitment 2022 

NMMC PGI Recruitment 2022Navi Mumbai Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline  applications & has arranged interview on date 22/9/2022 & 23/9/2022 for various contractual Medical  posts at Medical Post Graduate Institute. There are total 44 posts. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर संस्था येथे विविध कंत्राटी वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २२/९/२०२२ आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

वैद्यकीय पदव्युत्तर संस्था नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२२

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहकारी प्राध्यापक ४)वरिष्ठ निवासी-वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४४ जागा 
नोकरीचे ठिकाणनवी मुंबई 
अर्ज पद्धतीसमक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २२/९/२०२२ आणि दि. २३/९/२०२२ (मुलाखतीचे दिवशी)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • कंत्राट कालावधी – ६ महिने
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –
    • १) प्राध्यापक – रु. १,५०,०००/- दरमहा 
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,४०,०००/- दरमहा 
    • ३) सहकारी प्राध्यापक – रु. १,३०,०००/- दरमहा
    • ४)वरिष्ठ निवासी-वैद्यकीय अधिकारी – रु. १,१०,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पाठविण्याचा पत्ता – संमेलन कक्ष, प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/९/२०२२ आणि दि. २३/९/२०२२ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • मुलाखतीचे ठिकाण – संमेलन कक्ष, प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ३रा मजला, भूखंड क्र. १, सेक्टर-१५ ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMMC Job Recruitment

  • Recruitment Place – Navi Mumbai
  • Name of the posts – 1) Professor 2) Assistant Professor 3) Associate Professor 4) Senior Resident-Medical Officer
  • Total vacancies – 44 
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months
  • Age limit – Ref. PDF/Visit  website
  • Payment –
    • 1) Professor – Rs. 1,50,000/- pm
    • 2) Assistant Professor – Rs. 1,40,000/- pm
    • 3) Associate Professor – Rs. 1,30,000/- pm
    • 4) Senior Resident-Medical Officer – Rs. 1,10,000/- pm
  • Experience, terms & conditions in detail, required documents along with the application, detailed advertise is available on websites – https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Gathering Hall, Administration Department, Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai
  • Interview date & time – 22/9/2022 & 23/9/2022     11.00 am to 5.00 pm 
  • Venue – Gathering Room, Administration Department, Head Office, Navi Mumbai Municipal Corporation, 3rd Floor, Plot No. 1, Sector -15 A, CBD Belapur, Navi Mumbai
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPGIMER नाशिक – सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदांच्या १२ भरतींसाठी अर्ज करा !

MUHS Nashik AP/SR Recruitment 2026 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *