JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIIT नागपूर येथे रु. २१,७००/- ते रु. १,१२,४००/- वेतनाच्या ७ शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Job Recruitment 2023

IIIT Nagpur Job Recruitment 2023 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 8/5/2023 & 15/5/2023 respectively for the Non-Teaching Staff through Direct Recruitment. There are 7 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सरळ सेवा भरती अंतर्गत शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. ८/५/२०२३ आणि दि. १५/५/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ अधीक्षक २) कनिष्ठ अभियंता (विद्युत) ३) प्रयोगशाळा सहाय्यक – i ) Computer Science & Engg ii) Electronics & Communication Engg ४) कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तपोच/जलदगती टपाल/नोंदणी टपाल/कुरिअर 
अर्जाची शेवटची तारीख  ऑनलाईन – दि. ८/५/२०२३ दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. १५/५/२०२३ दुपारी २.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
      • कनिष्ठ अधीक्षक
      • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
      • प्रयोगशाळा सहाय्यक
      • कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन
  • वयोमर्यादा (PDF/वेबसाईट बघावी)
    • ३२ वर्षे –
      • कनिष्ठ अधीक्षक
      • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • २७ वर्षे –
      • प्रयोगशाळा सहाय्यक
      • कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन
  • अर्ज शुल्क – रु. ५९०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९५/- (SC/ST/PwD/OBC/EWS उमेदवार) (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबलिंक – www.iiitn.ac.in
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर, स.क्र. १४०,१४१/१, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट द्या.

IIIT Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name –
  • Total Vacancies – 7
  • Payment – (Ref. PDF/ Visit website) –
    • Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
      • Junior Superintendent (Academic)
      • Junior Engineer (Electrical)
    • Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
      • Laboratory Assistant – CSE & ECE 
      • Junior Assistant (Multi-Skilled) – Admin
  • Age limit (Ref. PDF/ Visit website)
    • 32 years –
      • Junior Superintendent (Academic)
      • Junior Engineer (Electrical)
    • 27 years –
      • Laboratory Assistant – CSE & ECE
      • Junior Assistant (Multi-Skilled) – Admin 
  • Application fee – Rs. 590/- (General class) & Rs. 295/- (SC/ST/PwD/OBC/EWS Candidates) (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in
  • Mode of application – Online & Offline – Speed/Registered Post/Courier/Hand Delivery
  • Application link – www.iiitn.ac.in
  • Last date for online application – 8/5/2023 till 2.00 pm.
  • Hard copy of online application along with relevants should be submitted at given address.
  • Address for application – The Director, Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
  • Last date for application – 15/5/2023 till 2.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

Corrigendum

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *