JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, दादरा व नगर हवेली येथे ६ शैक्षणिक पदभरतींची सूचना

GC DNH Job Recruitment 2022

GC DNH Job Recruitment 2022 – Dr. APJ Abdul Kalam Govt. College Dadra & Nagar Haveli invites Offline applications & has arranged interview on date 3/10/2022  for academic year 2022-2023 to appoint the various contractual posts of Guest/Visiting Faculty. There are 6 posts. The job location is Dokmardi, DNH. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, दादरा व नगर हवेली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी विविध मानद/अभ्यागत व्याख्याता  कंत्राटी पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, दादरा व नगर हवेली भरती २०२२

या पदांसाठी भरती मानद/अभ्यागत व्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण डोक्मार्डी, दादरा व नगर हवेली
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/१०/२०२२   सकाळी १०.०० वाजता 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dnh.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्राचार्य, डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, डोक्मार्डी, दादरा व नगर हवेली, सिल्व्हासा.

Dr. APJ Abdul Kalam Govt. College Dadra & Nagar Haveli Job Recruitment

  • Place of recruitment – Dokmardi, Dadra & Nagar Haveli
  • Name of the posts – Guest/Visiting Faculty
  • No. of posts – 6 Posts
  • Educational qualification Ref. PDF/Visit website.
  • Nature of posts – Contract basis
  • Payment – Rs. 25,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form,  experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dnh.gov.in/
  • Interview date & time – 3/10/2022 at 10.00 am
  • Venue – Principal, Dr. APJ Abdul Kalam Govt. College, Dokmardi, Dadra & Nagar Haveli, Silvassa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *