JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई येथे वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (शल्यचिकित्सा) पदभरतीसाठी अर्जसूचनेची जाहिरात प्रकाशित

MbPA Mumbai Job Recruitment 2022

MbPA Mumbai Job Recruitment 2022 – Mumbai Port Authority, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format from officers of major port till the last date 25/10/2022 & 11/11/2022 respectively for the posts of Senior Deputy Chief Medical Officer (Surgery). There are total 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (शल्यचिकित्सा) पदभरतीसाठी प्रमुख अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे  दि. २५/१०/२०२२ आणि ११/११/२०२२  पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (शल्यचिकित्सा)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि.  २५/१०/२०२२ आणि ऑफलाईन – दि. ११/११/२०२२
  • वेतनमान – रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/-
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://onlinevacancy.shipmin.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचे वेबपोर्टल – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • अर्जाचा पत्ता – मुंबई पत्तन प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, २रा मजला, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई४००००१.

MbPA Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Senior Deputy Chief Medical Officer (Surgery) (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 8
  • Payment  – Rs. 80,000/- to 2,20,000/-
  • Age limit – 45 years (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Mode of application – Online & Offline
  • Webportal for application – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Last date for online application 25/10/2022
  • Send hard copy of uploaded online form to the given address.
  • Address for application – Mumbai Port Authority, General Administration Department, Port House, 2nd Floor, S.V.Marg, Ballard Estate, Mumbai – 400001
  • Last date for Offline application – 11/11/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *