Table of Contents
DHES Diu Job Recruitment 2022
DHES Diu Job Recruitment 2022 – Diu College, Diu invites Offline application form in prescribed format & has arranged interview on date 12/10/2022 for the post of Visiting Lecturer (Microbiology). There is 1 post. The job location is Kevdi, Diu District. The Official website & PDF/Advertise is given below.
दीव महाविद्यालय, दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी अभ्यागत व्याख्याता (सूक्ष्मजीव विज्ञान) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दीव महाविद्यालय, दीव भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | अभ्यागत व्याख्याता (सूक्ष्मजीव विज्ञान) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | केवडी, दिव |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/९/२०२२ सकाळी १०.०० वाजता |
मुलाखतीचे ठिकाण | जिल्हाधिकारी कार्यालय, फोर्ट रोड, दीव |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- मुलाखतीच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजता नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.
- वेबसाईट – www.ddd.gov.in; www.dnh.gov.in and www.diu.gov.in.
DHES Diu Job Recruitment
- Recruitment Place – Kevdi, Diu
- Posts Name – Visiting Lecturer (Microbiology)
- Total Vacancies – 1
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – Ref. PDF/Visit website
- Payment – Rs. 50,000/- pm
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF
- Website – www.ddd.gov.in; www.dnh.gov.in ancl www.diu.gov.in.
- Interview date & time – 12/10/2022 at 10.00 am.
- Registration & Document verification at venue from 10.00 am to 11.00 am.
- Venue – Collectorate, Fort Road, Diu.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.